रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

स्वरा हॉटेल चे उद्घाटन मा.खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन

स्वरा हॉटेल चे उद्घाटन मा.खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन 


स्वरा हॉटेलच्या उद्घाटनासाठी मा.खासदार सुजय दादा विखे पाटील अहमदनगर दक्षिण यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी नाम.सुजय दादा विखे पाटील यांनी स्वरा म्हणजे स्वतः चमकणारा, स्वभावाने चांगला, सुस्वाभावी,अशा अर्थी स्वरा हॉटेल  स्वतः चमकावे व नावारूपाला यावे अशा शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र भाऊ थोरात आर पी.आय.जिल्हाध्यक्ष.पप्पू भाऊ बनसोडे आर.पी.आय.युवा जिल्हाध्यक्ष सरपंच अमोल भाऊ झिंजुर्डे युवा उद्योजक तथा सरपंच कोऱ्हाळे बाळासाहेब ढोकचौळे सरपंच रांजणखोल.सुभाष गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समिती राहता संचालक,चांगदेव ढोकचौळे मा.सरपंच रांजणखोल, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच मारुती भांबारे, मा.चेअरमन,अरुण डांगे,अशोक बनसोडे सर,नजिर सय्यद सर काका खुळे ऋग्वेद फार्म लोणी,सचिन ब्राम्हणे, योगेश ब्राह्मणे,योगेश चांगले, प्रवीण मुर्तडक,दत्तात्रय मुर्तडक,राजेंद्र कुऱ्हाडे ,रुपेश गमे,करण कोळगे, संतोष बनसोडे, प्रवीण बनसोडे, अश्फाक भाई शेख,अतुल बनसोडे,सत्यजित कोळगे,बाळासाहेब बनसोडे,गणेश कोळगे,योगेश त्रिभुवन,दगडु कदम,जॉन त्रिभुवन,सागर गुंजेकर,अक्षय गुंजेकर,दिलीप त्रिभुवन,गणेश बनसोडे,सतीश बनसोडे सर,मच्छिंद्र सोनवणे,गौतम बनसोडे,नितीन बनसोडे,प्रसाद बनसोडे,अशोक बनसोडे,संतोष बनसोडे,सचिन बनसोडे,निलेश बनसोडे, विनोद बनसोडे,प्रसाद सातुरे,रवी सातुरे,किरण बनसोडे, दर्शन ढिंढे हे सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश बनसोडे सर यांनी केले तर बनसोडे परिवारातर्फे सर्वांचे सत्कार करून अशोक बापू बनसोडे सर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी गणेश बनसोडे मित्र मंडळ कोऱ्हाळे,राज बनसोडे मित्र मंडळ रांजणखोल, एस.जी ग्रुप टिळक नगर, या सर्वांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी शिर्डी :  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने श्री साईनाथ रुग्णालय येथे दि. 21...