श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी तर्फे संस्थान सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार...
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
श्री साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑप सोसायटी लि., शिर्डीचे सेवानिवृत्त सभासद रमाकांत हरिश्चंद्र पवार, एकनाथ गेंदा सोनवणे,सुनील लालचंद बनसोडे व हरिभाऊ गंगाधर बनकर हे संस्थान सेवेतून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल सत्कार करताना संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव तुकाराम पवार पा, व्हा. चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. व इतर संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा