शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

धनगरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी जखमी

धनगरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी जखमी 
 

राहता तालुक्यातील धनगरवाडी येथे (अहिल्यादेवीनगर) गट नंबर 28 येथील रहिवासी अरुण बाबासाहेब मंडलिक यांच्या घराशेजारी शेळ्यांच्या शेडमध्ये बांधलेली पाठ १ वर्षाची सहा फूट  भिंतीवर उडी मारून बिबट्या आत मधी प्रवेश केला आणि ह्या पाठीवर हल्ला केला साधारण पहाटे पाचच्या दरम्यान हा हल्ला केला.पत्रकार बाबासाहेब मंडलिक हे आंघोळीसाठी गेले असताना बादलीचा आवाज ऐकला आणि बिबट्याने पळ काढला पण त्यांच्या लक्षात आलं नाही बिबट्या आला म्हणून बिबट्या तसाच उडी टाकून बाहेर पळून गेला. सकाळी पाहिल्यानंतर बिबट्याचे दोन दात या शेळीला लागले होते त्यानंतर श्री मंडलिक यांनी पाहिल्यानंतर डॉक्टर म्हेत्रे यांना फोन केला त्यांनी येऊन लसीचे इंजेक्शन दिले आणि गोळ्या औषधेव  लिहुन दिले आणि वन कर्मचारी श्री सुराशे हेवी पाहणी करून गेले वनाधिकारी श्री गजेवार यांचा फोन लागला नाही धनगरवाडीच्या ग्रामस्थांनी अशी मागणी केली की अहिल्यादेवी नगर परिसरात पिंजरा लावावे पुढील होणारी नुकसान टाळावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...