रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

पद्मावती म्हस्के यांचे निधन.

बाभळेश्वर (वार्ताहर )


राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील कै पद्मावती बाबासाहेब म्हस्के( वय ६८ )यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले .एक मुलगी .सुना .नातवंडे .जावई दिर पुतणे पुतण्या असा मोठा परिवार आहे. 
गणेश म्हस्के .विकास म्हस्के .रोहिणी बाबासाहेब शिंदे यांच्या त्या मातोश्री व नामदेव म्हस्के ज्ञानदेव म्हस्के लहानू म्हस्के भिकाजी म्हस्के यांच्या त्या भावजई 
त्यांच्यावर बाभळेश्वर येथे अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक अध्यात्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांबरोबर मोठा जनसमुदाय याप्रसंगी उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...