मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

अनासपुरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार


मा नगराध्यक्ष शिर्डी नगरपंचायत मा विश्वस्त श्री साईबाबा संस्थान शिर्डी, सौ अनिता ताई विजयराव जगताप यांना मराठी सिने अभिनेता मकरंद जी अनासपुरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष जी गाडीलकर माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...