शनिवार, १५ जून, २०२४

नामदार राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त रांजणगाव खुर्द ते गणेशनगर येथे वृक्षारोपन

नामदार राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
राहाता=

 नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता तालुक्यातील  ग्रामपंचायत रांजणगाव खुर्द व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव खुर्द ते गणेशनगर या रोडच्या दूतर्फी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. दादासाहेब गाढवे, गौरक्षनाथ गाढवे ,भास्कर गाढवे, बन्सी अनारसे ,सोपान कासार,चंद्रकांत घोगळ, गोरख लुटे ,उपसरपंच राजेंद्र गाढवे, संजय गाढवे, राजेश गाढवे, ज्ञानेश्वर कासार,सिताराम बोर्डे, संजय बोर्डे, नितीन बोर्डे,आशा सेविका मनीषा गाढवे, मनीषा  कडलग, सामाजिक वनीकरण कर्मचारी कालेकर ,नाईकवाडे, राशिनकर ,कचरू लोंढे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी शिर्डी :  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने श्री साईनाथ रुग्णालय येथे दि. 21...