साई संस्थान सोसायटी कर्मचारी नवनाथजी थोरे यांचा प्रामाणिकपणामुळे सत्कार
शिर्डी प्रतिनिधी -
शिर्डी साई संस्थान सोसायटी कर्मचारी नवनाथ थोरे यांना नवीन दर्शन लाईन मध्ये मोबाईल सापडला असता ओळख पटवून परत देण्यात आला त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे शिर्डी परिसरात व कर्मचारी यांच्या वतीने कौतुक होत आहे तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी करताना बाबा शेजवळ, जनार्दन वाकचौरे, लक्ष्मण मोकळ, संतोष जपे, संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा