जागतिक महिला दिनानिमित प्राथमिक आरोग्य केंद्र डोऱ्हाळे येथे महिला डॉक्टर. नर्सिंग स्टाफ, आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष ॲड संतोष घोडके, लायन्स क्लब चे उपाध्यक्ष लायन डॉ संजय गायकवाड, मा. अध्यक्ष लायन इंजि प्रकाश सदाफळ, लायन अंजली उबाळे, सहसचिव लायन सरला तायडे,रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ भगत मॅडम, तालुका पर्यवेक्षक श्री. संदीप भिंगारदिवे ,सर्व नर्सिंग स्टाफ. उपस्थिती
झोन चेअरमन डॉ संजय उबाळे यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित महिलाना जागतिक महिला दिनानिमित मार्गदर्शन केले,क्लब मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र डोऱ्हाळे येथे खोकल्याचे औषध ., व मेडिसिन दिले .
या प्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ भगत मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.व लायन्स क्लब ने आमच्या कामाची दखल घेऊन महिला दिनानिमित सत्कार केला त्याबद्दल आभार मानून उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले,उपाध्यक्ष डॉ संजय गायकवाड, अध्यक्ष ॲड संतोष घोडके,यांनी महिला दिनानिमित आपले विचार मांडले.
या प्रसंगी अश्विनी गायकवाड,सुनीता चव्हाण,वर्षाराणी रोकडे,रेखा महानुर ,स्वाती क्षीरसागर,स्वाती गरगडे,सुरेख शिंदे,वैशाली नेमाडे, संगीता विधाते,सोनाली सोनवणे,कल्याणी दिवे,प्रतिभा संसारे, भाग्यश्री मोरेवार, व सर्व स्टाफ उपस्थितीत होते
लायन सरला तायडे यांनी आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा