सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले

प्रसिध्‍द अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मंदिर प्रमुख विष्णु थोरात यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...