शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांचे आज राहता व शिर्डी येथे भव्य स्वागत करण्यात येणार



 परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांचे आज राहता व शिर्डी येथे भव्य  स्वागत करण्यात येणार 



शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने प्रवचनकार परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून सायंकाळी 4.00 ते 5.00 या वेळेत शिर्डी येथे भव्य मिरवणूक काढण्यात येईल.


त्यानंतर राहाता ग्रामस्थांच्या वतीने सायंकाळी 5.00 ते 6.00 या वेळेत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यानंतर अस्तगाव माथा शिव ते लोणी दरम्यान भव्य मोटारसायकल रॅलीद्वारे महाराजांचे आगमन लोणी येथे होणार आहे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...