कु. वैष्णवी वाघ हिने (NSQF) मध्ये तृतीय क्रमांक पटकावला बद्दल जाहीर सत्कार
शिर्डी
कु. वैष्णवी राजेंद्र वाघ या विद्यार्थिनी ने इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनेस(NSQF) यामध्ये 80.46 टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला त्याबद्दल श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब यांचे हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी श्रीसाईबाबा संस्थान औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिर्डी चे प्राचार्य. दुनाके सर मार्गदर्शक पाटील सर जांभुळकर सर परदेशी सर तसेच अनेक शिक्षक वर्ग कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते वैष्णवी वाघ हिचा अनेक स्तरातून
अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा