हनुमंतगाव, झरेकाठी मध्ये कोल्हार भगवतीकडून येथून पायी आणलेल्या ज्योती ची समाजसेवक राजेंद्र पिंपळे, नितीन पिंपळे, सागर पिंपळे झरेकाठी येथील ग्रामस्थ वाणी तसेच तर मित्र मंडळ काढली भव्य मिरवणूक तसेच गावातील महिलांनी केलेले ज्योतीचे व मूर्तीचे मान पान काम देऊन स्वागत आदिवासी संघटनेचे तरुण व रणरागिणी महिला या देखील आपल्या आईच्या उत्साहात एकोप्याने व मनभाव एकत्र येऊन आईची घटस्थापना केली यात लहान मुला मुलींपासून ते मोठं पर्यंत मनोभावे श्रद्धेने सर्वांनी सहभाग घेतला. रोज आरतीचा मान प्रत्येकाला मिळत आहे. त्याचबरोबर रोज सांस्कृतिक कार्यक्रम गरबा दांडिया डान्स होतो. रोज आरती नंतर महाप्रसाद वाटला जातो. असाच दररोज नवरात्र उत्सव आनंदात साजरा होत आहे
संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिर्डी, संरक्षण क्षेत्रात खास...
-
साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप रयत श...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा