सोमवार, १४ एप्रिल, २०२५

शिंगवे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

शिंगवे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 


शिंगवे वार्ताहर 

राहाता तालुक्यातील शिंगवे येथे विश्वरत्न, बोधीसत्व परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या. जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच सौ. अनिता ताई बाभुळके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी  भिमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून घोषणा दिल्या ग्रामपंचायत अधिकारी मच्छिंद्रनाथ कटारनवरे, जेष्ठ नागरिक लक्ष्मण पगारे, पत्रकार रविंद्र भालेराव,हरी पगारे ,निवृत्ती दुशिंग, मच्छिंद्र मोरे, भगवान पगारे, सदाभाऊ, सचिन पगारे, योगेश पगारे, सचिन दुशिंग, डॉ संतोष पगारे, सोमनाथ पगारे गणेश पगारे, चेतन काळवाघे, अनिल गायकवाड, शिवाजी बागुल, जालिंदर निकोले ,सुनिल बाभुळके ,विशाल पगारे, काका पगारे, सुनील दुशिंग, सुरेश मोरे , गणेश पगारे एकनाथ पगारे, राजु पगारे,सागर साळवे सोहम दुशिंग आदी सह भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

गुन्हा त्याचा… पण संशयाच्या सावलीत तीच का? — जखमी मनावर समाजाच्या नजरेचे आणखी वार

गुन्हा त्याचा… पण संशयाच्या सावलीत तीच का? — जखमी मनावर समाजाच्या नजरेचे आणखी वार लेखक: डॉ. येलम कन्सल्टंट इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट Manomay ...