रात्री 7ते.8.मानाच्या काठीची पूजा होईल 8.ते.10.महाप्रसाद तसेच 10 ते 11..30.वाजता डफाचा कार्यक्रम होईल शंकर-पार्वती प्रदान करते निवृत्ती बनकर विश्वस्त वीरभद्र ट्रस्ट महाप्रसाद दाते नवनाथ निवृत्ती बनकर व बनकर परिवार राहता तरी या सोहळ्याचा भावी भक्तांनी पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त मंडळ व वीरभद्र देवळे ट्रस्ट समस्त ग्रामस्थ यांनी केली आहे
संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
गुरुवार, २४ एप्रिल, २०२५
राहता रांजणगाव रोड रान बिरोबा येथे श्री शंकर-पार्वती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवार 25.4.2025 रोजी
राहता येथील श्री वीरभद्र सार्वजनिक देवळे व उत्सव ट्रस्ट राहता यांच्या अंतर्गत रान बिरोबा रांजणगाव रोड येथे श्री शंकर व पार्वती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवार 25..4..2025 रोजी होणार आहे तरी या सोहळ्याचा धार्मिक विधी आनंदशास्त्री गजानन लावर गुरु हे करणार आहे महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री काशीकानंद जी महाराज व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त यांच्या शुभहस्ते होणार आहे तसेच सकाळी 7 ते.4 मूर्ती प्राणप्रतिष्ठा होईल सायंकाळी 6ते.7.शास्त्रीय गायन होईल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा