गुरुवार, १३ मार्च, २०२५

महाराष्ट्र परीट धोबी समाजाचे अध्यक्षपदी महाराष्ट्र परीट धोबी समाजाचे अध्यक्षपदी खंडेरावजी कडलग यांची बिनविरोध निवड :

                          महाराष्ट्र परीट धोबी समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवार दिनांक 9 मार्च रोजी साईबाबा यांच्या पुण्यभूमी शिर्डी येथे महाराष्ट्र, गोवा, हरियाणा, कर्नाटक येथून सुमारे  3 हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.  
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील सुदर्शन न्यूज चॅनलचे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके साहेब होते.  तर प्रमुख मान्यवर   प्रदेशाध्यक्ष श्री. राजेंद्र खैरनार,  हरियाणाचे आमदार श्री. अमितजी खत्री,  राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कृष्णकुमार कनोजिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष ,   श्री. एकनाथराव बोरसे , जिल्हा परिषद अध्यक्ष मा. ना. श्री.  तुषारजी रंधे, श्री. राजेंद्रजी आहेर , महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती सिमाताई रंधे ,निवड समिती अध्यक्ष श्री. मुरलीधर शिंदे ,कार्याध्यक्ष सौ . सुषमाताई अमृतकर ,माजी युवा प्रदेशाध्यक्ष श्री.  संतोषजी भालेकर,  युवा प्रदेशाध्यक्ष श्री. रवी राऊत बार्शी ,
लॉन्ड्री संघटना प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील दळवी, कार्याध्यक्ष श्री. श्रीरंग मोरे, श्री. नामदेव वाघमारे, आरक्षण समितीचे श्री. सुधीरभाऊ खैरनार,  श्री. दिलीप शिंदे , श्री. जयप्रकाश नन्नवरे, महासचिव श्री. रामदास शिंदे , श्री. संतोष सवतीरकर, श्री.  बळवंतराव साळुंखे, श्री. अनिल हुपरीकर, श्री. शांतीलाल कारंडे, श्री. मनोज यादव,  श्री. किरण बांदेकर, श्रीमती  विमलताई खंडाळे  सौ.वैशाली राऊत, सौ .कल्पना गायकवाड आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर  उपस्थित होते. 
                    सर्वांच्या उपस्थितीत निवड समितीचे अध्यक्ष श्री मुरलीधर शिंदे  व प्रदेशाध्यक्ष श्री. राजेंद्रशेठ खैरनार यांनी 2025 पासूनचे महाराष्ट्र परीट धोबी समाज मंडळाचे बिनविरोध प्रदेशाध्यक्ष म्हणून खंडेराव कडलग यांची निवड सनई चौघडाच्या व फटाक्याच्या आतिषबाजीत व समाज बांधवांच्या टाळ्यांच्या गजरात धूमधडाक्यात केली. 
                अधिवेशन घेणे साठी जिल्हाध्यक्ष सुनील फंड , श्री. संजय जगताप, गोविंद राऊत, दीपक पवार ,गोरख राऊत, किशोर गवळी ,दत्ता हजारे ,गौरव जाधव, रवींद्र राऊत, राजेंद्र फंड, अनिल देसाई,  सुधाकर वाघ , सुनील निकम, अंबादास राऊत,  संतोष जाधव , पोपटराव शिंदे,  शिवा राजगिरे , दिगंबर देसाई , रितेश राऊत,  प्रसाद निकम, अनिल देसाई, मनोज बर्वे ,मयूर शिरसाट, मिलिंद कडलग,  सारिका फंड, शीतल शिंदे, लता दळवी‌ ,नमिता भागवत ,कावेरी राऊत, सुनंदा कडलक ,चित्रा राऊत, अनिता हजारे ,मोनिका राऊत,
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी उत्कृष्ट अशी कामगिरी पार पाडली.जी  कडलग यांची  बिनविरोध निवड :
                   
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी उत्कृष्ट अशी कामगिरी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...