संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४
साई मंदिरात हार फुले वरील प्रतिबंध उच्च न्यायालयाने हटविला ▪ डॉक्टर पिपाडा यांच्या अर्जामुळे मिळाले यश
▪ साई मंदिरात हार फुले वरील प्रतिबंध उच्च न्यायालयाने हटविला
श्री साईबाबा मंदिरात हार फुले अर्पण करण्यावर असलेले प्रतिबंध हटवावे, यासाठी मी दाखल केलेल्या याचिकेवर (सिव्हिल अर्ज क्रं.५८४६) आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल देऊन ही बंदी उठविली आहे. त्यामुळे शिर्डी येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या चरणावर हार फुले अर्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालामुळे "सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही" यावर माझा दृढ विश्वास बसलेला आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील याचिकाकर्ता तसेच या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिर्डी, संरक्षण क्षेत्रात खास...
-
साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप रयत श...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा