शिर्डी प्रतिनिधी:
श्री साई संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचे सहकार्याने व श्री साईबाबा पालखी सोहळा समिती शिर्डी यांच्यावतीने तसेच शिर्डी व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागाने श्री गुरुस्वामी सचिदानंद जी महाराज परमहंस यांच्या आशीर्वादाने व श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद जी महाराज परमहंस यांच्या शुभ प्रेरणेने व मार्गदर्शनाने भव्य दिव्य स्वरूपात श्री क्षेत्र शिर्डी ते श्री शेत्र पंढरपूर पालखी सोहळा पंढरपूर कडे प्रस्थान झाली यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते श्री साईबाबा संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार गोपीनाथ गोंदकर ताराचंद को ते अजित पारख दत्तात्रय डांगे सोसायटीचे सचिव नबाजी डांगे ठकाजी काटकर विकास गोंदकर नानासाहेब शिंदे मच्छिंद्र शिंदे मच्छिंद्र नाना शेळके उत्तमराव अडांगळे भाऊसाहेब पाटील थेटे रमेश महाराज क्षीरसागर लहू महाराज कराळे आदिनाथ महाराज सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ असणे विजय शिंदे चोपदार नवनाथ थोरे गोरख सोनवणे संदीप डांगे आसारामजी वारे रावसाहेब वाणी आधी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखीत दुर्दैवाने अपघातात पालखी रथाचे नुकसान झाले होते मात्र ते चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी ते भरून काढले महंत 1008 काशीका नंदजी महाराज सरस्वती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा