रविवार, ४ ऑगस्ट, २०२४

श्री साई श्रद्धा सोसायटीचे संस्थापक चेअरमन आप्पासाहेब कोते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार


श्री साई श्रद्धा सोसायटीचे संस्थापक चेअरमन आप्पासाहेब कोते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 

शिर्डी श्री साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटीचे संस्थापक चेअरमन आप्पासाहेब कोते यांचा 71 वा यांच्या सर्वांच्या उपस्थितीत चेअरमन आप्पासाहेब कोते यांचा सत्कार करण्यात आला तसेच साईनाथ कर्मचारी सोसायटीच्या कामकाजात आप्पासाहेब कोते यांचा मोलाचा वाटा असल्यामुळे संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या एम्प्लॉईज सोसायटीच्या कामगारांना धैर्य प्राप्त करून दिले तसेच गोरगरीब लोकांसाठी श्रद्धा हाऊसिंग सोसायटी स्थापन करून संस्थापक चेअरमन शिर्डी गावचे भूमिपुत्र, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे माजी चेअरमन, श्री साई सतचरित्र पारायण सोहळा आयोजित करणाऱ्या नाट्य रसिक संचाचे स्थापना सदस्य, सर्वांना परिचित असलेले अनुभवी व्यक्तिमत्व, श्री साई श्रद्धा हौसिंग सोसायटीचे चेअरमन श्री. आप्पासाहेब खंडुजी कोते पाटील (दादा) यांना आमच्या सर्व संचालक मंडळ तसेच माझ्या परिवाराकडून जन्म दिनाच्या आरोग्यमय शुभेच्छा.
व्हाईस चेअरमन रघुनाथ आहेर संचालक विकास शिवगजे विकास पाटील भागवत येवले विजय हिरे दत्तात्रय गायकवाड गोरख शिंदे कृष्णा बांगर योगेश गोरक्ष मनोज वैद्य श्रीमती नलिनी जगताप श्रीमती लताबाई बनकर मानद सचिव विजयराव आप्पासाहेब कोते गायकवाड ब्रदर संस्थेचे सचिव प्रकाशराव कोल्हे शिपाई चव्हाण काका, गणेश पवार राहुल गवळी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.तसेच साई श्रद्धा मित्र मंडळ यांच्यावतीने व दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...