सोमवार, २० मे, २०२४

कु.रसिका नामदेव वाघ सि.बी.एस.सी.दहावी बोर्ड परिक्षेत 94 % मिळवून प्रथम




कु.रसिका नामदेव वाघ सि.बी.एस.सी.दहावी बोर्ड परिक्षेत 94 % मिळवून प्रथम


शिर्डी प्रतिनिधी -
सियान इंन्टरनॅशनल स्कुल पिंपळनेर येथील इयत्ता दहावी सि.बि. एस.सी.बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच लागला.यात रसिका नामदेव वाघ हिने 94% गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला.ति येथील अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील शिक्षक नामदेव वाघ यांची सुकन्या आहे.तिच्या या घवघवीत यशा बद्दल महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था पिंपळनेर व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय संस्था पिंपळनेर चे अध्यक्ष अॅड संभाजी पगारे, सचिव पुष्पलता पगारे, उपाध्यक्ष स्वप्निल पगारे, संचालक व्ही.एन.जिरेपाटील, विजयराव सोनवणे, मिलिंद महाजन, रामदास धनवई, छाया पगारे,हर्षायनी सोनवणे, इंद्रायणी वरंदळ,यांचे सह शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही.जगताप, प्राचार्य झेड.एम.गवळी.जेष्ठ शिक्षक उमेश माळी,मनेष माळी,प्रा.राजेंद्र सोनवणे, जगदीश सोनवणे, प्रविण पगारे,विजय ठाकरे,भिकन पारधी, गणेश भावसार, गणेश नेरकर, आदींनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...